कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को. ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपुर

ठेवी

संस्थेची महाराष्ट्र व कर्नाटकात दोन राज्यात मिळून एकून ३५ शाखा कार्यरत असून ऐकून ठेवी रू.५६५ कोटी इतकी आहेत.

कर्ज

कर्जे रू.3७५ कोटी.

भाग भांडवल

संस्थेची महाराष्ट्र व कर्नाटकात दोन राज्यात मिळून एकून संस्थेकडे वसुल भाग भांडवल रू.१० कोटी व इतर निधी रू.६२ लाख .

कोअर प्रणाली

संस्थेच्या सर्व ३५ शाखा संगणकीकृत, हिशोबी कामकाज संपूर्ण संगणकाव्दारे खातेदारांना माहिती व रिपोर्ट सर्व संगणकाद्वारे उपलब्ध आहे. संस्थेकडे ३०० सेवक वर्ग असून प्रति सेवक व्यवसाय ४ कोटी ३१ लाख इतका आहे.

एकून शाखा

संस्थेची महाराष्ट्र व कर्नाटकात दोन राज्यात मिळून एकून ३५ शाखा कार्यरत असून ग्रामीण भागात 22 शाखा कार्यरत आहे.
संस्थेच्या सर्व ३५ शाखा संगणकीकृत, हिशोबी कामकाज संपूर्ण संगणकाव्दारे खातेदारांना माहिती व रिपोर्ट सर्व संगणकाद्वारे उपलब्ध आहे. सर्व शाखा ऑनलाईनवर सुरू असून कोअर प्रणाली यशस्वीपणे सुरू आहे.

एकून सेवक

संस्थेकडे ३०० सेवक वर्ग असून प्रति सेवक व्यवसाय ४ कोटी ३१ लाख इतका आहे. संस्थेकडे ५९ पिग्मी एजंट असून सर्वांचे पिम्मी कलेक्शन मोबाईल अप्लिकेशन वरती आहेत. पिग्मी सोबत ग्राहकांना त्यांचे इतर सर्व खातेवरील देवघेवीचे व्यवहार करणेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक पिम्मी एजंटकडे मोबाईल अप्लिकेशन वरती वीज बिल भरणेची सुविधा चालू करून दिली आहे.

संस्थेची आर्थिक स्तिथी

राखीव व इतर निधी रू.६२ कोटी
ठेवी रू.५६५ कोटी
कर्जे रू.3७५ कोटी
निव्वळ एन.पी.ए. २.९३ % .
भांडवल पर्याप्तता (CRAR) १४.७६%,
सी. डी. रेशो ६५.३४ %
संस्थेच्या मुख्यालयासह 17 शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत.
17 शाखांमधून सेफ डिपॉझीट लॉकर्सची सुविधा उपलब्ध आहे.
MICROFINANCE द्वारे दुर्बल घटकातील गरजू लोकांना सायकली, शिलाई मशिन, दुमती जनावरे व लघु कुटीर उद्योगासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी कर्ज वितरण. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये वीज बील संकलन केंद्र सुरू आहे. संस्थेच्या सेवकांना वेतनश्रेणी, प्रॉविंड फंड ऍप्युटी इत्यादी सर्व लाभ देवू केले आहेत.
संस्था ICICI बँकेची उपशाखा बनली असून संस्थेला IFS Code ICIC0000104 मिळाला आहे.
आपल्या सेव्हिंग खातेवरून RTGS / NEFT / IMPS करणेची सुविधा उपलब्ध आहे. संस्थेचा मोबाईल बँकिंग अँप कार्यान्वित असून या अँपद्वारे खातेदारांना घरबसल्या आपले सर्व व्यवहार करणेची सुविधा उपलब्ध आहे.

   आपला,

श्री. सागर चौगुले


चेअरमन