कर्मवीर ठेव योजना - दम दुप्पट

अनेकवेळा आपण बचत करतो पण नंतर मात्र 'आहेत पैसे' म्हणून अशा ठिकाणी खर्च करतो ज्याची आपल्याला गरज देखील नसते. पण त्या ऐवजी जर तेच पैसे आपल्या भविष्यासाठी 'मुदत ठेव योजने' मध्ये गुंतवले तर जास्तीत जास्त परतावा मिळेल आणि योग्य गरज किंवा स्वप्नपूर्तीसाठी वापरता देखील येतील. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये मासिक व तिमाही व्याज मिळण्याची सुविधा केली आहे.

ठेव कालावधी
१२० महिने (पुनर्गुंतवणूक पद्धतीने )