समाधानी व सुरक्षित सेवा

लॉकर सुविधा

सर्व शाखेत अति सुरक्षित लॉकर सुविधा उपलब्ध

सोने तारण कर्ज

तत्पर कर्ज मिळण्याची सुविधा

ग्राहकासाठी उपयुक्त योजना

कर्मवीर ठेव योजना

दामदुप्पट ठेव योजना

व्यवसाय वृधी कर्ज योजना

लघु उद्योग व दुग्ध व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध

कोअर बँकिंग सेवा

चांदी तारण कर्ज योजना


गृहकर्ज योजना

मोबाईल बँकिंग सेवा

आरटीजीएस / एनईएफटी सेवा / आएमपीएस


संचालक मंडळ

...

श्री. सागर जंबू चौगुले

चेअरमन

...

सौ. उज्वला सुभाष मगदूम

व्हा. चेअरमन

abc

सहकार हे सतत बदलणारे व गतीमान सेवा क्षेत्र असल्याने या क्षेत्रात काम करीत असताना या वेगाशी समांतर राहणे अत्यंत महत्वाचे आहे या दृष्टीने कामकाजात गतीमानता आणून धोरणे आखणे गरजेचे आहे. यासाठी आपली संस्था सदैव नविन तंत्रज्ञानाचा अविष्कार करून समासदांना नवनविन सेवा देणेत अग्रेसर आहे. सदरील सेवेचा तपशील थोडक्यात येथे देत आहे.

(अ) कोअर बँकींग स्पर्धेच्या युगात ग्राहकाना अद्यावत सेवा देणेसाठी संस्थेने सर्व शाखा कोअर बँकींगनी जोडल्या आहेत त्यामुळे ग्राहकाना त्यांच्या सोईनुसार व वेळेनुसार कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे सोयीचे होईल. एसएमएस बँकींग द्वारे खात्यावर झालेल्या व्यवहाराची माहीती मोबाईलवर उपलब्ध होते.

ब) राष्ट्रीयकृत बँक/ सहकारी बँका दुसरा चौथा शनिवारी असणाऱ्या सुट्यामुळे बँका बंद असतात व ग्राहकांची गैरसोय होते. यामुळे संस्थेच्या सर्व शाखा दुसरा, चौथा शनिवार या सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आले आहे.

क) संस्थेच्या सर्व शाखेत आपल्या मौल्यवान वस्तु, दागदगीने ठेवण्यासाठी अतिसुरक्षीत अशी लॉकर सुविधा अल्प भाडे करारानी उपलब्ध केलेली आहे त्यांचा सभासदान लाभ घ्यावा,

(ड) सर्व व्यवहार आता मोबाईल अॅप द्वारे करता येतील जसे - NEFT/RTGS/IMPS


Show All

मुख्यालय स्टाफ


Show All

Branches

➤  Karmaveer Bhaurao Patil Multistate Co Operative Credit Society Ltd,Jaysingpur :
 
abc
 
 
Head Office :- Karmaveer Bhaurao Patil Multistate Co Operative Credit Society Ltd, Jaysingpur
 
9 Th Lane Radhabai Road Near Bank Of India, Jaysingpur, India, Maharashtra
 

 
Contact No :
 
(0233)228353,228354