कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को. ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपुर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत आहे. 01 जुन 19८८ रोजी संस्थेची स्थापना करण्यात आली व अगदी लहान स्वरुपात संस्थेचे कामकाज चालू झालेली गेली आहे..

३५ वर्षांच्या कालावधीत संस्थेचा व्यवसाय ५०० कोटीचा आहे. सभासद संख्या ६५००० हून अधिक आहे आणि भागभांडवल 20 कोटीपेक्षा जास्त आहे आणि संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय जयसिंगपूर,महाराष्ट्र येथे आहे आणि मुख्यत्वे कोल्हापूर जिल्ह्यात २७ शाखा आहेत. ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी सर्व शाखा कोअर बँकिंग सिस्टमशी जोडलेल्या आहे सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचप्रमाणे बचतीच्या व कर्जाच्या योजना तयार जरून त्या सभासदापर्यंत पोहचविल्या जातात. तसेच आधुनिक सोयीसाठी संस्थेमार्फत आर.टी.जी.एस. / एन.ई.एफ.टी. सुविधा देण्यात येते.त. .

आपणा सर्वांनी दिलेला विश्वास, सहकार, प्रेरणा आणि सर्व नियम व कायद्यांचे सावधगिरीने पालन करून संस्थेने स्वीकारलेला शिस्तबद्ध मार्ग या संस्थेला ही जबरदस्त प्रगती साध्य करते.

सर्व व्यवहार आता मोबाईल अॅप द्वारे करता येतील जसे - NEFT/RTGS/IMPS..