कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे:
सर्व शाखांमध्ये सभेचे थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे. सभासदांनी आपल्या जवळच्या शाखेत उपस्थित राहून या सभेचा लाभ घ्यावा.
सूचना डाउनलोड करा: AGM Notice (मराठी) || AGM Notice (English)
- अरविंद मजलेकर, चेअरमन